पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आर्या-नरलोकीं उम्र तर्फे दानमखे कर्म-वेद अध्ययने । त्या रूपें मी तुजविण शक्य पहाया न अन्य या नयनें ॥ ४८ ॥ ओवी—वेर्दे यज्ञे अध्ययनें ज्ञानें । विधिनें कर्माचरणें । त्रैलोक्यामाजी कवर्णे । माझें रूप तुजवेगळे देखिलें नाहीं ॥४८॥ याची सोय पातले । आणि वेदीं मौनचि घेतलें । याज्ञिकही माघौते आले | स्वर्गौनियां ॥ १७ ॥ साधक देखिला आयासु । म्हणोनि वाळिला योगाभ्यासु । आणि अध्ययनें सौरेसु । नाहीं एथ ॥ १८ ॥ सीगंची सत्कर्मै । धाविन्नलीं संभ्रमें । तिहीं बहुतेक श्रम । सत्यलोकु टाकिला ॥ १९ ॥ तपी ऐश्वर्य देखिलें । आणि उग्रपण उभयांचि सांडिलें । एवं तपसाधना जें ठेलें । अपारांतरें ।। ६२० ।। तें हें तुवां अनायासें । विश्वरूप देखिलें जैसें । इये मनुष्यलोकीं तैसें । न फवेची कवणा ॥ २१ ॥ आजी ध्यानसंपत्तीलागीं । तूंचि एक आथिला जगीं । हें परमभाग्य आंगीं । विरंचीही नाहीं ॥ २२ ॥ मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् । व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥ ४९ ॥ सम० न हो व्यथेनें मन मूढ तुझें अत्युग्र हैं देखुनि रूप माझें । होऊनियां निर्भय मागुती हें तूं तेंच माझें निजरूप पाहें ॥ ४९ ॥ आर्या — घोर स्वरूप पाहुनि न हो व्यथा मूढभाव बापा हा । निर्भय संतुष्ट मनें माझे पूर्वस्वरूप वा पाहा ॥ ४९ ॥ ओवी - माझें घोर रूप देखोनि नयनीं । तेणें भयग्यथा न धरीं मनीं । आतां भय टाकोनी प्रीति धरोनी । पहिले पूर्वरूप पाहें माझें ॥ ४९ ॥ म्हणोनि विश्वरूपला में श्लाघ । एथींचें भय नेघ नेघ । हेंवांचूनि अन्य चांग । न मनीं कांहीं ॥ २३ ॥ हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपंडा जाहला । मग कोणीही आथी वोसंडिला । बुडिजेल या स्वरूपाच्या वाटेला पोंचतांच, वेद मुके झाले, आणि यज्ञकर्ते स्वर्गातून माघारे परतले. १७ साधकांना योगसाधनानें हें स्वरूप न मिळतां नुसते कष्टच पदरांत पडतात हे कळून येऊन त्यांनीं योगाभ्यासास टाळा दिला. त्याप्रमाणेंच नुसत्या अध्ययनाचेंही येथें कांहीं चालत नाहीं. १८ अगदीं पहिल्या प्रतीचीं म्हणून जीं पुण्यकर्मे आहेत, तींही मोठ्या आवेशानं धांवून जेमतेम माराकुटीनें सत्यलोकापर्यंतच जाऊन पोंचलीं आहेत. १९ तपस्व्यांनी या स्वरूपाचें ऐश्वर्य नुसतं पाहिलें मात्र, आणि त्याचें उम्रपण उभ्यांउभ्यांच कोठच्या कोठें नाहींसें झालें ! अशा प्रकारें तपाच्या क्षेत्राबाहेरही जें अपार अंतरावर आहे, ६२० तें हें विश्वरूप तुला आज श्रमाविना असें पाहण्यास सांपडलं आहे, कीं, तसें दर्शन या मनुष्यलोकीं कोणालाही लाभत नसतें. २१ अरे, या रूपसंपत्तीला तूंच एकटा या जगांत पात्र झाला आहेस. असलें परमभाग्य प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचेंही नाहीं. २२ म्हणून, या विश्वरूपलाभानें तूं आनंदित हो; याचे तिळमात्रही भय मानूं नकोस; अरे याच्यावांचून दुसरें कांहीं चांगलें असेल, असें मनांतसुद्धां आणूं नकोस. २३ अरे, अमृतानें समुद्र भरलेला आहे, आणि तो अकस्मात् अंगावर लोटला, तर यांत' आपण बुद्धं ' म्हणून त्याला कोणी १ किंमत, महत्व. २ उत्तम प्रतीची, उत्कृष्ट ३ उभ्याउभ्यांच, तत्काळ ४ अकस्मात् ५ अंगावर लोट्ला,