पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २८७ बांधावीं । डोळां केवीं ॥ ४८ ॥ तेथ रसु तो मुखेचि सेवावा । परिमळु तो प्राचि घ्यावा । तैसा मी तों यजावा । मीचि म्हणोनि ॥ ४९ ॥ येर मातें नेणोनि भजन । तें वायांचि गा आनेंआन । म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान । तें निर्दोष होआवें ॥ ३५० ॥ अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च । न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ २४ ॥ सम० - मी स्वामि भोक्ता त्या सर्वां यज्ञांचाच च्यवती तरी । कीं मातें नेणती तत्त्वें जो ईशोपाधि-बिंत्र मी ॥ २४ ॥ आर्या-मी सवां यज्ञांचा भोक्ता प्रभु मज न जाणुनी तत्वें । म्हणुनीयां व्यवती ते कैसे भजतील ते मला सवें ॥२४॥ ओवी - मी सर्व यज्ञांचा भोक्ता । स्वामी सर्वांचा अधिष्ठानकर्ता । तच नेणती तत्त्वतां । मज न पावतां च्यवतील ॥ २४ ॥ एन्हवी पाहें पां पांडुसुता । या यज्ञोपहारां समस्तां । मीवांचूनि भोक्ता । कवणु आहे ॥ ५१ ॥ मी सकळां यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधि । कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि । देवां भजले ।। ५२ ।। गंगेचं उदक गंगे जैसें । अर्पिजे देवपितरोद्देशें । माझें मज देती तैसें । परि आनानीं भावीं ॥५३॥ म्हणऊनि ते पार्था । मातें न पवतीचि सर्वथा । मग मनीं वाहिली जे आस्था | तेथ आले ॥ ५४ ॥ यान्ति देवत्रता देवान् पितृन्यान्ति पितृव्रताः । भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् सम० – देवांस देवताभक्त पितरांस पितृप्रत । भूतें यजिति ते भूतां मातें मद्भक्त पावती ॥ २५ ॥ आर्या- देववती सुरांतें पितृव्रती पावताति पितरांतें । भूतार्चक भूतांतें पावति मद्भक्त मज न इतरांतें ॥ २५ ॥ ओंवी — देव- पितृआराधना करिती । भूतें देवतांतें भजती । ज्या भजे त्या लोकां जाती । मज भजती मज पावती ते ॥ २५ ॥ मनें वाचा करणीं । जयांची भजनें देवांचिया वाहणीं । ते शरीर जातियेक्षण | देवचि जाले ॥ ५५ अथवा पितरांचीं व्रतें | वाहती जयांचीं ॥ शिजवून तें कानांत कसें भरावें ! किंवा फुलें डोळ्यांला बांधलीं तर चालतील काय ? ४८ नाहीं, तर अन्न तोंडाने स्वीकारावें आणि सुवास नाकानेंच अनुभवावा. त्याप्रमाणे माझें खरें स्वरूप जाणूनच माझी उपासना घडली पाहिजे. ४९ यावेगळें, माझें आत्मस्वरूप न जाणतां, केलेलें भजन, भलत्याने भलतंच केल्याप्रमाणें निष्फळ होते. तेव्हां, कर्माला ज्ञानदृष्टि अवश्य आहे, आणि ही दृष्टि स्वच्छ व निर्मळ असणंही अवश्य आहे. ३५० वास्तविक पाहिलं, तर, अर्जुना, यज्ञांतील सर्व उपचारांचा माझ्याशिवाय दुसरा कोण भोक्ता आहे ? ५१ मी सर्व यज्ञांचें मूळ आहे, आणि मीच यज्ञाची अखेरची मर्यादा आहे; परंतु या याज्ञिकांना हें ज्ञान न झाल्यामुळे ते इतर देवतांच्या भजनीं लागले आहेत. ५२ देव व पितर यांच्या नांवानें जसं गंगेचे पाणी गंगेतच अर्पण करण्यांत येतें, तसे हे यज्ञादि विधिविधानं करून माझे मलाच अर्पण करतात, मात्र ते हा अर्पणविधि इतर देवतांच्या उद्देशाने करतात. ५३ या कारणास्तव, अर्जुना, ते या विधिविधानांनी माझ्याजवळ येऊन पोचत नाहींत, तर ज्यांच्या उद्देशानें ते हीं कर्मै आचरतात, त्याच आपल्या उपास्य देवतांप्रत ते पावतात. ५४ मन, वाणी, व इंद्रियें, हीं ज्यांनीं इंद्रादि देवतांच्या भजनीं लावली, ते देहपात घडतांच त्या त्या देवतेचं रूप पावतात. ५५ किंवा, ज्यांची मनें पितृव्रत आचरण्यांत रंगली आहेत, ते मृत्यूनंतर १ यज्ञांतील उपचारांना, २ मूळ. ३ परिसमाप्ति, अखेरची मर्यादा.