पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी दुर्मतीचें मूळ। जें कुमार्गाचें फळ । जें व्यामोहाचें केवळ । स्वरूपचि ॥ ४२ ॥ जें संसाराचें वैसणें । जें विकाराचें उद्यानें । जें सकळ रोगांचें भोणें । वाढिलें आहे ॥ ४३ ॥ जें काळाचा खिचंउशिटां । जें आशेचा आंगठा । जन्ममरणाचा वोलिंवंटा । स्वभावें जें ॥ ४४ ॥ जें भुलीचें भरींव । जें विकल्पाचें वोतीं । किंबहुना पेंव | विंचुवांचें ॥ ४५ ॥ जें व्याघ्राचें क्षेत्र । जें पण्यांगनेचें मैत्र । जें विषयविज्ञानयंत्र । सुपूजित ॥ ४६ ॥ जें लांवेचा कळवळा | निवालिया विपोदकाचा गळांळा । जें विश्वासु आंगवेळा । संवचोराचा ॥ ४७ ॥ जें कोढियाचें खेंवें । जें काळसर्पाचें मार्दव | गोरियाचें स्वभाव । गायन जें ॥ ४८ ॥ जें वैरियाचा पाहुणेर । जें दुर्जनाचा आदर । हें असो जें सागर | अनर्थाचा ॥ ४९ ॥ जें स्वमीं देखिलें स्वम । जे मृगजळे सांसिनले वन । जें धूम्ररजांचें गगन । ओतैलें आहे ।। १५० ।। ऐसें जें हें शरीर । तें ते न पवतीचि पुढती नर । जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझें ॥। ५१ ॥ आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन । मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६ ॥ सम०—अर्जुना पुनरावृत्ति ब्रह्मलोकांदिकींहुनी । मातें पावोनि तो कोणी पुन्हां जन्मा नये कधीं ॥ १६ ॥ आर्या - ब्रह्मभुवनपर्यंत प्रकट सकळ हो करी पुनावर्ती । मातें पावुनि कोणी न पडे तो मृत्युदुस्तरावर्ती ॥ १६ ॥ ओंवी — जे ब्रह्मलोकादिकरून । तयां असे मागुती पतन । मज पावल्या अर्जुना जाण । जन्मा न ये मागुता ॥ १६ ॥ एहवीं ब्रह्मपणाचिये भेंडसे । न चुकतीच पुनरावृत्तीचे वळसे । परि निवटलियाचें जैसें । पोट न दुखे ॥ ५२ ॥ ना तरी चेइलियानंतरें । न बुडिजे दुःखाचें भांडार बनतें, ४१ जें दुष्ट बुद्धीचें आदिकारण, दुष्ट कर्माचें फळ, आणि भ्रांतीची प्रत्यक्ष मूर्ति आहे, ४२ जें संसाराचा पाया विकारांचें क्रीडास्थान आणि सर्व रोगांचें आयतें खाद्य आहे, ४३ जें काव्याची उष्टी खिचडी, आशेचें आश्रयस्थळ, आणि जन्ममरणांचें सुपीक पाणथळ शेत आहे, ४४ जें भ्रमानें भरलेलें, विकल्पानें घडलेलें, आणि दुःखरूपी इंगळ्यांनीं बुजबुजलेलें आहे, ४५ जें वाघाची गुहा, वारांगनेचा सोबती, आणि विषयोपभोगाचें सर्वमान्य साधन आहे, ४६ जे जखणीच्या प्रेमासारखे किंवा गार केलेल्या विषाच्या घोंटासारखं, किंवा ठगाच्या दिखाऊ विश्वासू सलगीसारखें, आहे, ४७ जें, कुष्टरोग्याचें आलिंगन, काळसर्पाचें मऊपण, फांसेपारध्याचें साहजिक गाणं, शत्रूने केलेला पाहुणचार, दुर्जनानें दाखविलेला आदरसत्कार, यांसारखें आहे; किंबहुना, जें सर्व अनर्थाचा समुद्र आहे, ४८,४९ जे स्वप्नांत पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणें आहे, जें मृगजळानें वाढलेलें अरण्य किंवा धुराच्या कणांनी बनलेलें आकाश आहे, १५० अशा लक्षणांचें जें हैं शरीर, त्या शरीराला, जे एकदा माझ्या अमर्याद ब्रह्मस्वरूपाला पोंचून तद्रूप होऊन राहिले, ते पुन्हां कधींही पावत नाहींत. ५१ सामान्यतः ब्रह्मज्ञानाच्या घमेंडीलाही जन्ममरणाच्या आवृत्तींचे फेरे चुकवितां येत नाहींत; परंतु मेलेल्याचे जसे पोट दुखत नाहीं, ५२ किंवा जागे झाल्यावर जसें कोणी स्वप्नांतल्या महापुरांत बुडत १ ताट, अन्नपात्र २ खिचडीचा. ३ उष्टा घांस ४ अंग टेकण्याची जागा. ५ सुपीक पाणथळ शेत. ६ घोंट, गुरळा, ७ सलगी, अंगलट. ८ गळामिदी. ९ फासेपारध्याचें. १० तरारलेले, ११ बनलेले. १२ मोठेपणानें,