पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ८८ ॥ आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इये रथीं । देई आलिंगन वीरवृत्ती | समाधानें ॥८९॥ जगीं कीतीं रूढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं । इया भारापासोनि सोडवीं । मेदिनी है ॥ १९० ॥ आतां पार्था निःशंकु होईं । या संग्रामा चित्त देई । एथ हें वांचूनि कांहीं । वोलों नये ॥ ९१ ॥ ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः । श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१ ॥ सम० - न दोष ठेवितां माझें हें नित्य मत मानव । भावें अनुष्टिती तेही कर्मापासूनि सूटती ॥ ३१ ॥ आर्या- ईर्ष्या स्यागुनि पार्था ऐसे माझ्या मर्ती न जे विटती । विश्वासी ते मानव कर्मापासोनि सर्वदा सुटती ॥३१॥ ओवी - हैं माझं ज्ञानमत । नर हृदयीं ठेवी अखंडित । निद्वंद्व करी श्रद्धायुक्त । तो कर्मी विमुक्त असे ॥ ३१ ॥ हैं अनुरोध मत माझें । जिहीं परमादरें स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥ ९२॥ तेही सकळ कमीं वर्ततु | जाण पां कर्मरहितु । म्हणोनि हैं निश्चितु । करणीय गा ।। ९३ ।। ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् । सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२ ॥ सम० - दोष आरोपुनी माझ्या या मता न अनुष्ठिती। जाण सवां ज्ञानमार्गी बुद्धिभ्रष्ट विमूढ ते ॥ ३२ ॥ आर्या - करुनी ईर्ष्या त्यजिती जे या माझ्या मतास की नाश । सर्व ज्ञानविमूढचि पावति ते जाण पातकी नाश ।। ३२ । ओवी - है तुला सांगितलें । तें न अनुष्टितां तामसगुणी झाले । ज्ञानापासोनि चेवले । महामूर्ख ॥। ३२ ।। ना तरी प्रकृतिमंतु होउनी । इंद्रियां लळा देउनी । जे हें माझें मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥ ९४ ॥ जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखती । कां हा अर्थदादु म्हणती । वाचाळपणें ॥ ९५ ॥ ते मोहमदिरा भुलले । विषयविखें घारले । अज्ञानपंकीं बुडाले । निभ्रांत मानीं ॥ ९६ ॥ देखें शवाच्या हातीं दिधलें । जैसें कां रत्न वायां गेलें । ना तरी जात्यंधा पाहलें | प्रमाण नोहे ॥ ९७ ॥ कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे निःशंकपणे उपभोग घे. ८८ आतां, धनुष्य हातीं घे, या रथावर चढ, आणि शांत व प्रसन्न चित्तानें क्षात्रवृत्तीचा अंगीकार कर. ८९ जगांत कीतींचा विस्तार कर, स्वधर्माचा मान शिगेला चढव, आणि पृथ्वीचा हा भार उतरून टाक. १९० अर्जुना, आतां सर्व शंका उपवून टाक, या युद्धाकडे मन लाव; अरे, युद्धावांचून दुसरी कोणतीही वार्ता बोलूं नकोस. ९१ या माझ्या निश्चित व निर्वाध मताचा जे आदरपूर्वक स्वीकार करतील, आणि पूर्ण श्रद्धेनें त्याप्रमाणे वागतील, ९२ ते सर्व कर्मे आचरूनही कर्मबंधापासून अलिप्त राहतील, म्हणून हें मत निःसंशय आचारांत आणण्याच्या योग्यतेचें आहे. ९४ पण मायेच्या गोंव्यांत गुंतून आणि इंद्रियांना लाडावून, जे या माझ्या मताचा धिक्कार करितील, ९४ जे या मताला धुलक समजतील, किंवा तुच्छतेनें याकडे पहातील, अथवा, हा केवळ बोलघेवडेपणा आहे, असें बाष्कळपणें म्हणतील, ९५ ते मोहाच्या मद्यानें झिंगलेले, विषयांच्या विपाने घेरलेले, आणि अज्ञानाच्या चिखलांत बुडालेले आहेत, असें निःशंक मान. ९६ प्रेताच्या हातांत दिलेले रत्न जसें फुकट जातें, किंवा जन्मांधाला प्रभात झाल्याचा प्रत्यय येत नाहीं, ९७ असंदिग्ध. २ घेरले, तुंद झाले. ३ पछांट, १ स्पष्ट,