Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह,

३५

स्पष्ट येण्याकरितां आपल्या कल्पनांची जी एका पुढे ए क योजना तीसक्रम असे श्रणतात.



प्रकरण १९
पार्थिवविद्या.
प्र०

  पार्थिव विद्या ह्मणजे काय?

उ०

  पृथ्वीत जे अनेक पदार्थ आहेत त्यांचा स्वरूपां

 चा आणि गुणांचा जी मध्ये विचार केला आहे तिचे ना व पार्थिव विद्या.

प्र०

  पार्थिव पदार्थाचा जाति किती आहेत ?

उ०

 चार; १ भौम २ क्षार ३ ज्वालाग्राही; आणि

 ४ धातु.

प्र०

 या प्रत्येक जातीत कोणकोणते पदार्थ येतात?

उ०

 आत्याचा दगड, स्फटिक, रेती, संगमरवरी दग

ड, चकमकीचा दगड, इत्यादि मपम जातीचे, सो- आगु, नवसागर, स्वागी खार, मीठ,तुरटी इत्यादि दुस जातीचे; हिराइत्यादि पदार्थ निसरे जातीचे, आणिसो ने, रुपे, तांबे, जस्त, पितळ, लोरखंड, शिसे, सोम- ल, इत्यादि जातीचे. याविद्येचा साधनाने