Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
सारसंग्रह.

जे, ज्ञान व्हावया करितांजे मनांत व्यापार होतात, त्यां वरून या शास्त्राचे चार विभाग केले आहेत, त्यांची ना वे.सामान्यज्ञान, विशेष ज्ञान, अनुमिति आणि क्रम.

प्र०

 सामान्य ज्ञान ह्मणजे काय ?

उ०

 सामान्यज्ञान ह्मणजे इंडियद्वारा पदार्थमात्राचें

 मनास साधारण रूपेंकरून ज्ञान होते. यासच प्रत्यक्ष ह्मणावें.

प्र०

 विशेष ज्ञान ह्मणजे काय ?

उ०

 दोन धर्म वेगवेगळ्या ठिकाणी मनांत आलेअ

 सतात, ते एकाठिकाणी आहेत, असा निश्चय कर णें त्यास विशेषज्ञान हाणावें.

प्र०

 अनुमिति ह्यणजे काय ?

उ०

 जा मनाचे शक्तीने आपण सिद्धांत करितो; स

 व्यमिथ्या बरे वाईट हे समजतो आणि अनेक पदा र्थची तुलना करून त्यांचे परस्पर संबंध जाणतों, तिचे नाव अनुमिति.

प्र०

 क्रम झणजे काय ?

उ०

 बोलण्यास शोभा आणि वजन यावयाकरि-

 तो आणि भाषणावेस एरा दुसन्याचा मनांत