Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
सारसंग्रह

कोणत्या दगडाचा थरांत कोणता पदार्थ किंवा धातु असावी आणि पाषाणांचा अनुक्रम एथ्वीत सर्वत्र कोणत्या प्रकारचा आहे इत्यादिकांचे निर्णय झाले आहेत, ते बुद्धीस आनंद वाटाया जोगे आहेत.



प्रकरण २०
बीजगणित.

प्र० बीजगणित ह्मणजे काय?
उ०  बीजगणित ह्मणजे सामान्य रीतीने गणित क- रायाची विद्या आहे; तीन अक्षरे किंवा दुसरीचिन्हें कल्यून त्याही गणित करितात; अंकांनी करीत ना हीत. हैं बीजगणित अंकगणितास आधार आहे. आणि किति एक  उदाहरणें अशी आहेत की त्यांची उत्तरें बीजगणित रीतीने मात्र निघतात, अंकग णित रीतीने निघत नाहीत.
प्र० बीजगणितांत गणित करायाची चाल शाआहे?
उ०  १ बीजगणितांत सर्व संख्या जाठाऊक हेत किं वा नाहीत त्या अक्षरांनी दाखवितात; जाठाऊकअस तात, त्याअ, ब, क, ड, इत्या अक्षरानीलिहितात;