Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.
प्रकरण १८
न्यायशास्त्र.
प्र०

 न्याय ह्मणजे काय ?

उ०

 न्याय ह्मणून वास्तविक विचार करायाची, आणि

 आपले विचाराचा सिद्धांत दुसन्यास स्पष्ट सांगण्या ची विद्या आहे.

प्र०

 न्यायशास्त्रेकरून विचार करायाचा विषय

 कोणता ?

उ०

 मनुष्याचे मन कोणत्या जातीचें आहे, आणि त्या

 मनाचा अनेक शक्तींची वास्तविक ज्ञान व्हावयाजोगी योजनाकशी करावी याचा विचार त्याशास्त्रांत आहे. दुर्लक्ष्यामुळे जे अपसिद्धांत आपण कारतो ते या शा स्त्रेकरून उघड बाहेर पडतात. तसेच सत्य आणित त्याभास पांचा भेद प्रत्यक्ष समजण्याची मनास श क्ति ये से. अशा उपायें करून आपणास बुद्धीचा जाति आणि तिचा शक्ति समजतात, कोणत्या गोष्टी महणक पासतिला सामर्थ्य आहे हे कळते. ध्यानात येलें, की अमुक गोष्टीची सत्यता प्रत्यक्षाने सिद्ध होईल; आणि अमुक गोष्टीवि अनुमाने करून निश्चय केला पाहि