Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.

पाण्याचा ओडपणा, व जाठिकाणी जायाचें तेथील भरती रुकतीचा समय यांचे ज्ञान.
 ३ गलबत जाण्याचा मार्ग त्याचा गमनाचें अंतर मोजता आले पाहिजे; आणि ते कोणत्या स्थळी आ हे हे समजाया करितां जी यंत्रे लागत असतात, ती पाहिजेत, व त्यांचा उपयोग स्वतः करितां आ ला पाहिजे.
 ४ वर सांगीतल्या साधनांचा चांगला उपयोगक रून त्यापासून बिनचुक जे पाहिजे ते समजायाजो गा गणितांत परिश्रम पाहिजे.

प्र०

 सध्या पाशास्त्रात प्रवीण असे लोक कोणते.

 आहेत?

उ०

 इंग्रेज लोकां सा रिखे दुसरे कोणी नाहीत, जेथे

 जावें तैथे विलायती लोकांची गलबतें आहेतच; आणि व्यापाराचे कामांत किंवा आपल्या देश संबंधी लढाईत विलायती खलाशी लोकांना पक्रमास आज पृथ्वीवर उपमा नाहीं.