Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.

विषय हा आहे की हिंसा करूं नये; आणि काम को धादिक टाकावे, असे जो करीत नाहीं तो धर्म बाह्य होय. आणि धर्माचरणापासून जे फळ सांगीतलें आहे; ते त्यास प्राप्त होणार नाहीं.



प्रकरण. १७
नौकाशास्त्र.
प्र०

 नौकाशास्त्र ह्मणजे काय ?

उ०

 एका बंदरापासून दुस-या बंदरास समुद्रांतून

 गलबते चांगल्या रीतीने पायास जा शास्त्राचा साह्याने मनुष्य समर्थ होतो, त्याचे नाव नौकाशास्त्र.

प्र०

  या शास्त्रांत जास प्रवीण व्हावयाचे असेल,

 त्यास काय काय पाहिजे ?

उ०

 त्यास पुढे सांगतों इतक्या गोष्टी अवश्य पाहि

 जेत.
 या पृथ्वीवर जाजा स्थळी गमन आहे तेथचे मु र समुद्रकांठ, पेटें, रखड पे, इत्यादिकांचे अक्षांशआ णि रखांश यांचें कोष्टक.
 २ सर्व समुद्र आणि जमीन यांचे नकाशे; आणि