Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.

वावरून सिद्ध झाली आहे, की जर काही एके लांबीचे तारेचा एक इतका मोठा नाद होतो, तरजा तारेची लां बी तिचे अर्धी आहे तिचा एक अष्टमांश हो तो; दोन तृतीयांश असल्यास एक पंचमांश होतो.



प्रकरण १६
नीतिशास्त्र.
प्र०

 नीतिशास्त्र हाणजे काय ?

उ०

 जामध्ये आचरणाचा रीति सांगितल्या आहेत

 त्या शास्त्राचे नाव नीतिशास्त्र. त्याचें मुख्य प्रयोजन हें की मनुष्यांनी संसारांत उत्तम रीतीने वागून क रखी आणि स्वस्थ असावे .

प्र०

 नीतिशास्त्रास आधारकाय ?

उ०

 आपल्या सारिखें सर्वभूती पाहाचे; आणि पु

 ण्यमार्ग आचरावा, अशी भगवंताची आज्ञा आहे, हे या शास्त्रास मूळ.

प्र०

 हिंदु धर्मशास्त्र, साधारण नीतिशा सं-

 बंद्ध आहे की नाही ?

उ०

 होय निः संशय आहे: रण हिंदुधर्मात मुख्य