Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह,

 त्याचा अनादर करूं नये हा अर्थ सांगू इच्छिणारा कोणी
 पुरुष कुडयाचा झाडास ह्मणतो.
 “देवें आल्या मधुपीअनादराकुटज पाद पानकरीं”
 “मधुपूर्णकमलिनीसहिहामान्य हिरददान पानकरी”
 ९ रूपक ह्मणजे उपमेयाला उपमानरूप ह्मणणे. उदा०
 "विद्याभानुप्रकाशाने अज्ञानध्यांतजात से "
 "मनोनलिनउल्लासेविपच्छीनामेतसे
 १० लोकोक्ति ह्मणजे लोकांत जी ह्मण असती निचे वर्णन करणे. उदाहरण.
  “अन्याया पार्जित जेंधन सत्कार्यालान ने फुकट जातें"
 "ठकबुनिने ती दुर्जन अंघदळीवानटपुनियांखाते'
 ११ निदर्शना ह्मणजे-सारिखेजे दोन वाक्यार्थ त्यांत एकावर
 दुसऱ्याचा आरोप करणे. उदाहरण. शाहूने पेशव्यास पुरं
 दर किल्ला दिला ही त्याणे आपल्या वंशाचा बंधाचे सांख
 ळीची पहिली कडी आपल्या हाते घडली.



प्रकरण ३६
सृष्टिसंबंधी चमत्काराचा मिश्र विचार.

प्र० वाथ्यावरण हाणणजे काय ?