Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
सारसंग्रह.

 असावी. उदाहरण.
 “राजासर्वा सर्वदेशी मिथ्याही केवल स्तुनि"
 "नदेशीशत्रुलापाठ याचकांननकारही "
 ५ अर्थातर न्यास- सामान्य अर्थ विशेष गोष्ट सांगून किं
 या विशेष अर्थ सामान्य गोष्ट सांगून स्थापणे. उदा०
 'नदितर रखगभेणे वेगळाले पळाले "
 "उपवनजळ केली जेकराया निघाले "
 "स्वजनगवसलाजोयाजपाशींवसेतो"
 "कठिणसमय येतां कोणकामास येतो”
 ६ अतिशयोक्ति-संबंध नसतां संबंध वर्णावा. उदा.
 "जोअंबरी उफळतां खुरलागला हे "
 " तो चंद्रमा निजतनूचरिडागलाहे"
 ७ श्लेष- एक शब्दाची भिन्नभिन्न पदे करून दोन तीन
 अर्थ व्हाया जोगे में भाषण. उदाहरण.
 "नलगे औषध मजला"
 ८ अन्योक्ति ह्मणजे पशुपक्ष्यादिकांशी किंवा अचेत
 न पदाधीशी बोलावे आणि त्यांत काही साधारण नी
 तिविषयक उपदेश असावा. उदाहरण, एकादा थे
 रगुणी हलक्या मनुष्या घरी आला असता त्याणें