Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
सारसंग्रह.

उ० याःएथ्वीचा सभोवतें कांही कोपर्यंत उंच प्रवाही पदार्थाचें वेष्ठन आहे. त्यास वाय्वावरण असे शास्त्रांत नाव ठेविले आहे. या वाय्वावरणास दैनंदिन आणि वार्षिक या दोनही पृथ्वीचा गति  घडतात. यास बहुधा लोकांत वायु, हवा, अशी नावे आहेत.
प्र० वायूचा उपयोग काय?
उ० तो उत्पत्ति आणि स्थिति यांचा कारण होय; त्यावां चून माणी किंवा उडिदे ही वो चाया ची नाहीत.
प्र० वायु अनेक प्रकारचा आहे नव्हे काय ?
उ० होय; १ आक्सिजन ह्मणजे श्वसन, जो मनुष्यांचा श्वासांत येतो; २ नैत्रोजन ह्मणजे जीव नाशक, जापासू न अग्नि विझतो; ३ हैद्रोजन ह्मणजे जो पाण्यात फार असतो, हा सर्व पदार्था पेक्षा  हलका आहे आणि हाथो डांतरी असल्याबांचून मनुष्य चांचणार नाहीं; ४ कार्चा न ह्मणजे उच्छ्रसन वायु: जाचा योगाने तात्काळजीच जातो.
प्र० वायूमध्ये दुसरे विशेष गुण कोणते ?
उ० वायु आकुंचित केला असतां त्यामध्ये दारुसारि रवी विलक्षण शक्ति येती- चाचा योगाने नांद दूर