Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५३

सारसंग्रह.

होनात; ती अव्यवस्था अशी की, रात्री बहुत जागरणक- रणें, अगदी श्रम नकरितां सारादिवस स्वस्थ बसणे, किं वा अधिक स्वाणें इत्यादिक- किती एक व्याधि, बाह्य उपद्रवापासून होतात, परंतु तेही बहुधा अतिशय खाणे पिणे इत्यादि निमित्त झाल्यावांचून होत नाहीत.
प्र० रोग नव्हावा आणि शरीरांत आरोग्य असावें या विषयों काय उपाय बरें ?
उं० शरीरास यथायुक्त श्रम देणे, आणि मितभोजन, ही बेताने राखिळी असता बहुधा औषध घेण्याचे  काम पडणा र नाहीं.



प्रकरण ३१
शिल्प.

प्र० शिल्प हाणजे काय ?
उं० सांगितल्या बेनाप्रमाणे रहायाकरितां, किंवा संरक्ष णाकरितां, नानाप्रकारचा इमारती बांधायास जिचा सा- गय्याने मनुष्य समर्थ होतो, त्या विद्येचें नाव शिल्प. जो या कसबांत पूर्ण अभिज्ञ असतो,त्यास  शिल्पी असें ह्मणतात.
प्र० शिल्पाचे किती आहेत ?