Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
सारसंग्रह.
उ०

 तीन; सामान्य शिल्प, युद्ध शिल्प आणि नौका शिल्प.

प्र०

 सामान्य शिल्प कोणते?

उ०

 बाहेरून इमारतं सुशोभित दिसावी, आणि आंत स-

 र्व उपयोगी सोई असाव्या, असे जे बांधों से सामान्य शि ल्प; जसें वाडा, घर, देवालय, पूल इत्यादि.

प्र०

 युद्ध शिल्प ह्मणजे काय ?

उ०

 एकादी मजबूत इमारत बांधणें; ती अशी की आंत

 थोडे लोक असले आणि बाहेर बहुत आले तरी त्यानें त्यांचे निवारण व्हावे, यारीतीने जे बांधणे त्याचें नाव युद्ध शिल्प.

प्र०

 नौकाशिल्प कोणते ?

उ०

 व्यापाराकरितां किंवा लढाई करितां मजबूद गल

 बतें बांधण्याचे कौशल्य त्याचे नाव नौकाशिल्प.

प्र०

 यादेशचा लोकांस या नौका शिल्यान्चें ज्ञान कधीपा-

 सून झालें ?

उ०

 विलायतीठोक या देशांत येऊ लागले तेव्हापासून.