Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
सारसंग्रह,

प्र० अव्यय ह्मणजे काय, व त्याचे प्रकार किती ?
उ० तीन ही लिंगी जांस विकार होत नाही असे जे शब्द त्यांचे नाव अव्यय. अव्ययांचे प्रकार चार, १ क्रियाविशे पण; हळू, लवकर. सावकाश इत्यादि शब्दयोगी; क रितां, साठी, पासून इत्यादि; ३उभयान्वयी; परंतु, कारण, की,इत्पादि; ४ केवळ प्रयोगी;ऑ, हूं,अरेरे, छी, इत्यादि-



प्रकरण ३०
शारीरक.

प्र० शारीरक ह्मणजे काय ?
उ० मनुष्याचे शरीराची रचना कशी आहे ती समजा- याकरितां. आणि त्या शरीरास नानाप्रकारचे रोग होतान त्यांची कारणे कळायाकरितां, शरीराचे अवयव भिन्न भि न्न करून शोध कोणत्या रीतीने करावा याचा विचार जा विद्येत सांगितला आहे तिचे नाव शारीरक विद्या- ही चि द्या वैद्य शास्त्रास पुष्टिकारक आहे.
प्र० मनुष्याचा शरीरांत अनेक प्रकारचे रोग होतान, यांचे सामान्यतः कारण कोणते ?.
उ० शरीराची अव्यवस्ट केल्यामुळे बहुतकरून रोग