Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.

लिहावा, हा विचार जा भागांत आहे त्याचे नाव वाक्य- योजना.
प्र० महाराष्ट्र भाषेत शब्दांचा जाती किती?
उ० पांच, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण आणि अव्यय.
प्र० नाम लणजे काय ?
उ० दृश्य किंवा अदृश्य वस्तूचें जें नाव. जसे, मुंब ई, घोडा, ज्ञान, इत्यादिक.
प्र० सर्व नामें ह्मणजे काय ?
उ० बाक्यांत वारंवार नाम येऊं नये ह्मणून सर्व भाषे त किती एक शब्द असतात ते. जसे तो, ती, कोण जो इत्यादिक.
प्र० क्रिया पद ह्मणजे काय ?
उ० मनुष्यजा किया करितात, हान्चक जे शब्द, त्यांस क्रियापद असे ह्मणतात, जसे खाणे, पिणे, नि- जणे, इत्यादिक..
प्र० विशेषण ह्मणजे काय ?
उ० नामाचे किंवा सर्वनामाचे गुणदोष दाखविणारे जेशब्द असतात त्यांचे नाव विशेषण. जसे, बरा, वाई ट, उदार, पण दि.