Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
सारसंग्रह.

मूहास विपनिकाळी उपयोगी असे जे सरकारी कायदे लिहून ठेविले असतात त्यांस राज्य नियम असें ह्मणतात; जांत राजाची सत्ता, आणि लोकांचा सेवक भाव; राज्य क रणे, लढाई, तह इत्यादि सर्व विषयांचा निर्धार केलाअ- सतो.



प्रकरण २९
व्याकरण.

प्र० व्याकरण ह्यणजे काय ?
उ० व्याकरण ह्मणजे अर्थानुसंधानाने शुद्ध आणि चां गहें बोलायाची विद्या.
प्र० व्याकरणाचे भाग किती ?
उ० शब्दशद्धि आणि वाक्य योजना.
प्र० शब्द शद्धि ह्मणजे काय ?
उ० शब्दांचा स्वरूपांचा शोध, त्यांचे प्रकार आणि त्यां- ची अनेक जातींची रूपे, ही जाभागांत सांगीतली आहे न त्याचें नाव शब्दश डि.
प्र० वाक्य योजना लणजे काय ?
उ० वाक्यांत शब्द कसे व कोणता शब्द कोठें