Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.
प्र०

 लोकांचे प्रकार किती कल्पिले आहेत?

उ०

 तीन, त्यांची नावें, कुल, ग्राम, आणि देश, किंवा रा-

 ज्य या तिहींचा परस्परांशी संबंध भिन्न भिन्न असतो,ह्म- णून याचा बंदोबस्त करायाकरितां राज्यांत वेगवेगळे नि- यम लागत असतान.

प्र०

 नियमाचा जाती किती?

उ०

 तीन, १ साधारण, २ विशेष नियम, ३ राज्य नियम.

प्र०

 साधारण नियम कोणता ?

उ०

 जो नियम मुळापासून चालत आला आहे, आणि

 जाचा खरेपणा प्रत्यक्ष बुद्धीस येतो तो सृष्टिनियम. ज सा आईबापांची मुलावर सत्ता आहे हा.

प्र०

 विशेष नियम ह्मणजे काय ?

उ०

 प्रत्येक देशचा लोकांची स्थिती पाहून त्यांचा न्या.

 य करायाचे जे कायदे केले असतात तो विशेष नियम.

प्र०

 राज्य नियम कोणता?

उ०

 सर्व मजा मिळून समूह एक असे समजून त्या स


कारण मनसबी हा शब्द मुसलमानी; आणि न्यायशास्त्र सरले असतां अर्थ होतो.