Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
सारसंग्रह.

हे, ते नीति विज्ञान हे आणि पूर्वी सांगितलेलें नी. तिशास्त्र हीं दोनही एकच.
प्र० सिद्ध पदार्थ विज्ञान ह्मणजे काय ?
उ० या सृष्टीत जे सिद्ध पदार्थ दिसतात ते; त्यांची कारणें व कार्ये आणि जडाचा दुसऱ्यावर जो व्यापा र होतो तो. या सर्वगोष्टींचा जांत विचार केला आहे ने पदार्थ विज्ञान.



प्रकरण २८
व्यवहारशास्त्र.

प्र० व्यवहार शास्त्र ह्मणजे काय ?
उ० प्रजांचें हित फरव आणि स्वास्थ्य ही होतील ति तकी करायाकरितां जो उद्योग त्याचें नाव धर्मशा- स्त्रांत व्यवहार असे आहे. त्या व्यवहाराचा रीतिजां

त सांगितल्या आहेत तें व्यवहारशास्त्र.


 संस्कृतांत हे पचहारशास्त्र धर्मशास्त्रांत अंतर्भूत आहे - लोकांत व्यवहारास मनसबी, पाय, अशींना वे आहेत, परंतुही शास्त्री ज्ञाएयें घेणे अगत्य पडले;