Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.

ले, तेव्हा एकादेशचा जिंनस त्या देशास पुरेना असेझा लें, ह्मणून आपल्या देशांत में अधिक असेल ते घेऊन दूरदेशी जावें, आणि ते विकून जे जिलस पाहिजेत ने घेऊन यावे, असा उद्योग चालू लागला.



प्रकरण २७
विज्ञान.
प्र०

 विज्ञान लणजे काय ?

उ०

 बुद्धि आणि अनुभव यांही करून दृढ झालेले, जें

 सृष्टि आणि नीति यांचे ज्ञान, त्यासविज्ञान असे ह्मणतात.

प्र०

 विज्ञानाचे भाग किती केले आहेत ?

उ०

 तीन; त्यांची नावे आत्म विज्ञान, नीतिविज्ञानआ-

 णि सिद्ध पदार्थ विज्ञान.

प्र०

 आत्मविज्ञानांत विषय कोणता ?

उ०

 देवाचा आणि आत्याचा स्वभाव, त्याचे गुण,

 आणि सर्व माणिमात्रांचा विचार आत्मविज्ञानांत आहे.

प्र०

 'नीतिविज्ञान हाणणजे काय ?

उ०

  मनुष्यांचा त्यतः धर्म जांत सांगितलाआ-