Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
सारसंग्रह.

होते की नाही ?

उ०

 होय, एकाद्या देशचें वर्त्तमान पुरतेपणी समज

 लें नसतां त्याचा विचार करीत बसणे, ही राजनीति अ से पटले तर अहित बहुत होते. परंतु जे आपला सर्वका ळ प्रजांचें हित करण्यात घालवितात, त्यांत आणि न शापुरुषांत अंतर बहुत आहे, ह्मणून से आणि हे एक असे समजू नये.



प्रकरण २६
वाणिज्य.
प्र०

 वाणिज्य ह्मणजे काय ?

उ०

 वाणिज्य ह्मणजे जिंन स खरेदी करणे आणि वि

 कणे; किंवा एक जिंनस देऊन दुसरा घेणे, हा उद्योग याउ योगें करून एकादेशांत जे पदार्थ उत्पन्न होतात, तेइत र सर्व ठिकाणी जाऊन लोक फरव पावतात.

प्र०

 मुळी वाणिज्य कसे चालत होते?

उ०

 वाणिज्याचे प्रथम स्वरूप असे होते की एकाच

 देशचा एक जिंनस देऊन त्याच देशाचा दुसरा जिनस घ्यावा; पुढें लोक विशेषच आणि उद्योगी होत चाल