Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह

क; दुसरा,अशे पदार्थाचे मिश्रणाने जा वस्तु झाल्याआ हेत तद्विषयक; तिसरा, मिश्रपदार्थाचा योगे करून जे पदार्थ उत्पन्न झाले आहेत तत्संबंधी; चौथा, प्राणी द्भिद, धातु इत्यादि पदार्थ विषयक.



प्रकरण २५
राजनीति.
प्र०

 राजनीति ह्मणजे काय ?

उ०

 राज्यांत स्वास्य, बंदोबस्त आणि निर्भयपणारा

 ही, अशारीतीने काम कारभार चालविण्याची जीयु क्ति तीस राजनीति ह्मणतात.

प्र०

 राजनीतीचा अभ्यासापासून हित कोणते ?

उ०

 राजनीतीचा अभ्यासापासून धजा आणि राजा

 यादोघांचे हित कसे साधायें हें प्रधानास समजते. स र्व देशींचा जा गोष्टी त्याचे कानी येतात, त्यांपासून तो उपयोगी ज्ञानाचा संग्रह करून मग आपले देशचीस्थि त्र, लोकांचा स्वभाव, तृष्णा यांचा विचार करून काम कारभार चालवितो.

प्र०

 परंतु यावत चिन पातल्याने अहिनही