Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.
४४

जल इत्यादिकांचा साहाय्याने त्यांचे सप्त गुण शोध णे; आणि अनेक वस्तु मिश्र करून नूतन पदार्थ उत्प न्न करणे; हे जाविद्येत सांगितले आहे तिचे नाव रसायन विद्या.

 प्र०या विद्येचें पूर्ण ज्ञान लोकांस झाले आहे की

 नाहीं?

उ०

 नाही, कारण ही विद्या ह्मणजे सृष्टीतील सर्व

 पदार्थाचा विचार आहे; ह्मणून सृष्टीतील उत्तरोत्तर नवे नचे पदार्थ दिसतात, तसतसे याविद्येत नवे नवे विषय उत्पन्न होतात. परंतु आलीकडे विलायती लोकांनी अनुभव घेऊन बहुत चमत्कारीक गोष्टी सिद्ध केल्या आहेत; त्यांपासून कळा कौशल्यें ही विशेष सभा रून लोकांचा फार स्वार्थ झाला आहे. वाफेने जाहा जे किंवा गाड्या चालणे, तेल वालीवांचून सर्व का ळ दिवे पटत राहणे, कोणत्या पाहिजे त्या पदार्थाचा अर्क करितां येणें, इत्यादि सर्वव्यापार या शास्त्राचा आधारावर सांप्रत विला पतेत होत आहे.

प्र०

 या विधेचे भाग किती कल्पिले आहेत?

उ०

 चार, प्रथम. जे पदार्थ आहेत तद्विषय