Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.

४३

उ०

प्रथम लोक एके देशांत होते, तेथून काही कार

 णामुळे जांचा जेयें मनास आले तेथे ते जाऊन राहि ले; मग ते लोक मुळची भाषा सोडून नव्या नव्या भा षा बोलू लागले हे कारण दिसते.

प्र०

भाषेचे भेद किती ?

उ०

दोन, १ माचीन, २ आधुनिक.

प्र०

प्राचीन भाषा कोणत्या ?

उ०

जा आता कोठे बोलत नाहीत अशी संस्क

 त, लातिन, हिब्रू इत्यादिक.

प्र०

आधुनिक भाषा कोणत्या?

उ०

जा आजचा दिवशी लोक बोलत असतात;

 जशी मराठी, फारसी, हिंदुस्थानी, बंगाली, तेलंगी, इंग्रेजी इत्यादि.



प्रकरण.२४
रसायन विद्या.
प्र०

रसायनविद्या ह्मणजे काय?

उ०

बल्ली, धातु, इत्यादि जे मिश्र पदार्थ दिसतात,

 त्यांस मिलकरचें मूळ रूप पाहाणे; अमि,