Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
सारसंग्रह.
प्र०

रेषा, क्षेत्र, आणि घन यांत भेद काय ?

उ०

रेषा ह्मणजे जीस लांबी मात्र आहे; क्षेत्र हणजे

 जास लांबी आणि रुंदी आहे; आणि घन ह्मणजे जास लांबी, रुंदी, आणि जाडी आहे.

प्र०

भूमितीचा उपयोग कोणास पडतो?

उ०

शिल्पी ह्मणजे कतार आदिकरून पांस या विद्ये

 चा उपयोग फार, या विद्येचा दुस-या अनेक शास्त्रांस उपयोग आहे - आदिकारण शिल्प, आणि त्याशी संबद्ध दुसरी शास्त्रे यांचे पूर्ण ज्ञान भूमितीचा अभ्या साधांचून होत नाही.



प्रकरण २३
भाषा.
प्र०

भारी ह्मणजे काय ?

उ०

या एथ्वीवर अनेक प्रकारचे लोक आहेत, त्यां

 चा बोलण्याचा जा रीति त्यांचे नाव भाषा.

प्र०

भाषेचा उपयोग काय?

उ०

मनुष्यात दुसन्यास समजणें.

प्र०

सोमन भाषा बहुत याचे कारण काय?