Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.

४१

उ०

 सन १४९७ मध्ये फ्लारेन्स देशचा एक अमेरिकस

 वेस्पु शियस या नावाचा पुरुष होता, त्याणे आऊन भूम ध्यरेषेचे दक्षिणेकडचा देश शोधून काढून त्यास आपले नावठे चिले. पुढे ते नाव सा-या खंडास आणि जवळचा बे टांस चालले, यामुळे कलंबसाचे कीर्तीची किंचितू हा निझाली.

प्र०

 भूगोल वृत्तांताचा उपयोग काय?

उ०

 याचा पूर्णज्ञानावांचून, इतिहास, काल विभाग,

 आणि राज्यनीति ही यथास्थित समजायाच नाहीत; आणि यावांचून नौकाशास्त्र किंवा उदीम यांचे ज्ञान हो णें तर परम अशक्य होय, याकरितां प्रथम हा अभ्या सकरावा, ह्मणजे सर्व विषय पुढे रूगम होतील.



प्रकरण २२
भूमिति.
प्र०

 भूमितिह्मणजे काय ?

उ०

 जा शास्त्रांत रेषा, क्षेत्र, आणि घन यांचा विचा

 केला आहे, आणि जांत साधारण महत्व आणि विउ० स्तार यांचे गणित हे त्याचे नाव भूमिति