Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.
उ०

 अतिशय गरमी ही एक, आणि सर्वत्र अज्ञानी

 काफी लोक रहातात, तेथे रानांत जनावरें बहुत आहेत, आणि लोकांस कांहीच ज्ञान नाही.

प्र०

 अमेरिका खंडांत मुख्य देश कोणते आहेत ते सांग.

उ०

 युनैटेड्, स्टेट्स् ह्मणजे एकीभूत संस्थाने, प्ला-

 रिडा, माचीन आणि नवीन मेक्सिको, क्यालिफार्निय, कानडा, नोवास्कोशिया, हे देश आहेत. - दक्षिण अ- मेरिकेल, टेरा फर्मा, घिरु, अमझोनिया, पाटागोनिया, ब्रेझिल, पराग्युए, चिली, आणि गिआना, हे आहेत.

प्र०

 अमेरिका खंडास इंग्रेजी भाषेत नवीन जग अ

 से नाव आहे याचे कारण काय?

उ०

 हैं खंड पूर्वी कोणास ठाऊक नव्हते, समजू

 न ३४९ वर्षे झाली, या कारणामुळे यास इंग्रेजीत नवी न जग असे नाव आहे.

प्र०

 अमेरिका खंडाचा प्रथम कोणीशोधलाविला?

उ०

 कलंबसू ह्मणून जिनोआदेशांत विख्यात असा

 नौकाशारभवेत्ता होऊन गेला; त्यास स्पेन द चे फर्डि नांड राजा नें गलबतें देऊन पाठविले होते.

प्र०

 या खंडास अमे. असे हाणा याचे कारण काय?