Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह,

३९

आणि विद्या आहेत; तेथे व्यापार मोठा चालतो; आणि तो भाग सर्व भागांत लहान असतां नेथील लोकांचा बहुधा सर्व एथ्वीवर अंमल सध्या चालत आहे.

प्र०

 एशिया देशांत मुख्य देश कोणते ?

उ०

 चीन, हिंदुस्थान, इराण, आर्चस्थान, तुर्क, जेपा

 न, टिबेट, रूस मुलुख, आणि न्युहालंड हे मुख्य देश व सिं हल, जेपान, समात्रा, फिलिपैन, तशींच दुसरी कितीए- क बेटे आहेत.

प्र०

 एशिया देशांत चमत्कार कोणता ?-

उ०

 ईश्वरापासून प्रथमजी स्त्रीपुरुष उत्पन्न झाली,

 तीं या देशांत झाली; आणि इतिहासांत जाजा प्राचीन राजांचा कथा सांगितल्या आहेत, त्या यादेशांत घडल्या.

प्र०

 आफ्रिका भागांत कोणते देश आहेत ?

उ०

 इजिप्स, भोराको, आलूजियर्स, टुनिस, त्रिपोल, नि

 ग्रोलांड, न्युबिया, भबिसिनिया, झेरा, आणि निआ, इन के प्रसिद्ध आहेत; दुसरे अनेक देश आहेत तेथे अज्ञानी काफी लोकांचे आतीची मनुष्ये राहतात; परंतु तेथील वर्त्तमान काहीच अद्यापि समजलेले नाही.

प्र०

 आफ्रिका विलक्षण गोष्ट काय ?