Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
सारसंग्रह.

नाहीं ती संख्या दाखवा यास क्ष घेतला असतां समी करणाक्ष +४= ७ हें होते, आणि यांत दोनही बाजूंतू न ४ बजा केले असतां ठाउंक नाहीं ती संख्या न = ३ उत्तर उत्पन्न होते.



प्रकरण २१
भूगोल वर्णन.
प्र०

भूगोल वर्णन ह्मणजे काय ?

उ०

पृथ्वीचे वर्णन.

प्र०

पृथ्वीचे भाग किती कल्पिले आहेत?

उ०

इंग्रेज लोक एथ्वीचे भाग चार कल्पितात; त्यां

ची इंग्रेजी भाषेत नावे; युरोप, एशिया, आफ्रिका, आणि अमेरिका.

प्र०

युरोपभागामध्ये कोणते कोणते देश आहेत?

उ०

ग्रेट् ब्रिटेन आणि अयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, स्पे-

न.पोर्तुगल, इटाली, स्विट् सर्लंड, डेनमार्क, सीडन. र शिया, पोलांड, मशिया, आणि हालंड.

प्र०

युरोपभागांत चमत्कार कोणता?

उ०

त्या भागात अनेक परचा कला कौशल्ये,