Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.

३७

आणि जा ठाऊक नाहीत त्या क्ष, य, ज्ञ, इत्यादि लिपीचा दशेवटील अक्षरांनी दाखवितात.
 २ + हें चिन्ह अधिक लणजे मिळवणे दाखविते. जसे अ+ब यावरून बोध होतो की अ आणि ब या दोन सं रव्यांची बेरीज घ्याची, जेव्हां कांहींच चिन्ह लिहिले नस ते तेव्हां + आहे असे समजावे.
 ३ - हें चिन्ह उणें ह्मणजे बजाबा की दा रख विते. जसे अ- ब या पासून समजावें की अ संरयेतून व संख्या वजा करावी.
 ४ x हें चिन्ह गुणाकार दाखविते. जसे ५५६ यां तअसा अर्थ होतो की ५ आणि ६ यांचा गुणाकार करावा.
 ५ हे चिन्ह भागाकार जाणविते. जसे अ ब यापा सून समजावे की असंख्येस ब संख्येने भागाचें.
 ६ = हें चिन्ह बरोबरी दाखविते. असे ४ - १८३

प्र०

समीकरण ह्मणजे काय?

उ०

कोणतीही दोन पदें बरोबर असें बीजरीतीने लि-

इन त्यांपासून हिशोब करण्याची रीति आहे, तिला स वीकरण ह्मणावे जसे, जा संख्येत चार मिळविलेअ सतासात होतात संख्या कोणती? येथे ठाउक