पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋचा १९ वी :- श्रुधि = शृणु. हवं आह्वानं, हांक. मृळय = ( अस्मान् ) सुखय. अवस्युः=रक्षणेच्छुः. १६ आचके = आभिमुख्येन शब्दयामि, स्तौमि इत्यर्थः. मराठी अर्थ - हे वरुणा, ही ( इमं ) माझी हांक ( मे हवं ) ऐक ( श्रुधि ) आणि (च ) आज ( अद्य ) [ मला ] आनंदित कर ( मृळय ). माझें रक्षण व्हावे अशी इच्छा करणारा जो मी तो ( अवस्युः ) तुला अभिमुख होऊन ह्म० तुझ्या समीप येऊन, तुझी स्तुति करितों ( आचके - आभिमुख्यन शब्दयामि, स्तौमि इत्यर्थः ). ऋचा २० वीः- विश्वस्य=सर्वस्य जगतः मध्यें, सर्व जगामध्यें. मेधिर = मेधाविन्वरुण. ग्मः=भूलोकस्य [ अपि ]. राजसि= दीप्य से, प्रकाशमान होतोस. सः तादृशस्त्वं. यामनि= क्षेमप्रापणे [ अस्मदीये ]. प्रतिश्रुधि = प्रतिश्रवणं आज्ञापनं कुरु, रक्षिष्यामीति प्रत्युत्तरं देहि इत्यर्थः. मराठी अर्थ - हे मेधावन्ता [ वरुणा ], द्युलोकामध्ये ( दिवश्च ) - भूलोकामध्यें ( दिवश्च ) व भूलोकामध्यें ही ( ग्मश्च ) [ह्मणजे] सर्व जगा- मध्यें (विश्वस्य ) तूं प्रकाशमान होतोस ( राजसि ) [तर] असा जो तू तो (सः) आह्माला क्षेम धाडण्याविषयीं ( यामान - क्षेमप्रापणे) प्रत्युत्तर दे ( प्रतिश्रुधि