पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ १५ प्रियं ह्याचा अन्वय मधु " ह्या पदाबरोबर आहे. अन्वय-यतः मे मधु आभृतम् [ अत: कारणात् त्वमपि ] होतेव प्रियं [ मधु ] क्षदसे. पुनः नु संवोचाव है. मराठी अर्थ - ज्या अर्थी माझें आयुष्य वृद्धिंगत व्हावें ह्यणून ( मे ) [ ह्या अंजः सव नांवाच्या यागामध्यें ] मधुर असा हवि (मधु ) तयार केलेला आहे. (आभृतं), त्याअर्थी होमकर्त्याप्रमाणें (होतेव) तो प्रिय [ हवि ] भक्षण करितोस (क्षदसे ). [ आतां तूं हवींचा स्वीकार करून तृप्त झालास व मला आयुष्याची प्राप्ति झाली ह्मणजे ] नंतर ( पुनः ) आपण अवश्य (नु ) एकमेकांशी संभा- षण करूं (संवोचाव है ). ऋचा १८वी:- दर्श नु=अहं दृष्टवान् खलु. विश्वदर्शतं=सर्वैर्दर्शनीयं [ अस्मदनुग्रहार्थं अत्र आविर्भूतं वरुणं ]. रथं वरुणाचा रथ. अधिदर्श= आधिक्येन दृष्टवान् अस्मि. क्षमि क्षमायां, भूमौ. एताः = एताः उच्यमानाः. 'जुषत = सेवितवान्. गिरः=स्तुती:. . मराठी अर्थ - सर्व लोक ज्याच्या दर्शनाची इच्छा करितात अशा ( विश्वदर्शतं ) [ बरुणाला ] मी खरोखरी (नु ) पाहिलें ( दर्श ). ह्या पृथिवीवर (क्षमि ) [ त्याचा ] रथ [ ही ] मी चांगल्या रीतीने पाहिल ( अधिदर्श - आधिक्येन दृष्टवान् अस्मि ). ह्या ( एता: ) [ मी करीत असलेल्या स्तुतीचा ( गिरः ) [ वरुणानें ] स्वीकार केला ( जुषत - सेवितवान् )