पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३

निर्ऋतं जरण्यया, रथं न देता करणा समि॑िन्वथः । क्षेत्रादा विप्रं जनथा विप॒न्य, प्र वा॒मत्र॑ विधते दंसना भुवत् ॥; यम रिरे भृग॑वो विश्ववेदसं, नाभा पृथिव्या भुवनस्य मज्मना । अग्निं तं गीर्भिर्हि नुहि स्व आदमे, य एको वस्वो वरु॑णो न राज॑ति ॥; इन्द्रावरुणा वधनाभिरप्रति, भेदं वन्वंता प्र सु॒दास॑मावतं । ब्रह्मण्येषां शृणुतं हवामान स॒त्या तृत्सू॑नामभवत्पु॒रोहि॑ तिः ॥; याभिः सिन्धुं मधु॑मन्त॒मस॑श्चतं, वसिष्ठं याभि॑रजरा वर्जिन्वतम् । याभिः कृ॒त्सं श्रुत नर्य॑माव॑तं, ताभि॑रू॒ षु ऊतिभि॑र॒श्विना ग॑तं ॥; अग्निष्वात्ताः पितर एह गच्छत, सर्दः सदः सदतसुप्रणीतयः । अत्ता हवींषि प्रयेतानि बर्हिष्यथ रयिं सर्ववीरं दधातन ॥
 उष्णिक छंदाचें लक्षण असें आहे कीं त्यास तीन चरण असून पहिले दोन चरण गायत्रीप्रमाणें आणि तिसरा जगतीप्रमाणे असतो. उष्णिक् छंदाच्या ऋचा बेदामध्ये फार कमी आहेत.
 क्षपो रा॑ज॒न्नु॒तत्मना - वस्ता॑रुतो॒षस॑ः । स॒तिम॑ज॒म्भ रक्षसो दह प्रति' ॥;  अग्ने॒ वाज॑स्य॒ गोम॑त, ईशानः सहसो यहो । अस्मे धेहि जात-बदो॒ महि॒ श्रवः॑ः ॥
 गायत्री आणि अनुष्टुभ् ह्यांच्यानंतर बृहती छंद येतो. ह्या छंदास वार वरण असून, तिसरा शिवाय करून बाकीचे गायत्र असतातं. तिसरा चरण मात्र जागत (वारा अक्षरांचा) असतो. पहिले दोन चरण एक प्रकारचे व दूसरे दोन निराळ्या प्रकारचे असल्यामुळे हा छंद विषम आहे. उदा०--
 तं घे मित्था नमस्विन, उपे स्व॒राज॑मासते । होत्राभिरमिं मनु॑षः समिन्धते, तिति॒र्वा॑सो॒ अति॒ स्रिध॑ः ॥; ऊर्ध्व ऊ षु ण॑ उ॒तयें, तिष्ठ