पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४ अस्य,""शुष्णहत्येषु आविथ अर॑न्धयो अतिथिग्वाय,""कृष्णा अमे" असें पादपूरणार्थ ह्यटलें पाहिजे.
 " विसन्धि" करण्यासंबंधीं वरील सर्व नियमांस कोणताही निर्बन्ध नाहीं, किंवा त्यांचा उपयोग वेदांमध्यें पादपूर्ततेसाठीं हवा त्या ठिकाणी करण्यास मुभा आहे असें मात्र समजूं नये. कारण, क्षैप्रवर्ण व सवर्णदीर्घसन्धि इ० संधींच्या स्थानचे स्वर हे शिवायकरून “ य " वर्गोतील इतर कोणत्याही स्वाभाविक वर्णाची आणि त्याचप्रमाणे स्वाभाविक स्वरांची पादपूरणार्थ ओढा- ताण करण्यास प्रातिशाख्यांत बिलकूल आधार नाहीं. खाली दिलेल्या अर्धचचें लक्ष्यपूर्वक अवलोकन केल्यास परंपरागत पाठांत अथवा प्रातिशाख्यांत तशी सवलत कां ठोवली नाहीं हें तत्काळ दिसून येईल - अस्माकं ब्रह्म पृर्तनासु सह्या । अस्माकं' त्रृष्टिर्दिव्या सुपारा ॥; यजा॑महे॒ वा॑ म॒हः स॒जोषा॑ः । इव्येभिर्मित्रावरुणा नमो॑भिः ॥; प्र विष्ण॑वे॒ शूषमेतु॒ मन्म । गिरिक्षते' उरुगायाय वृष्णे ॥; अपामर्थे' य॒तीना॑ । ब्र॒ह्मा भ॑वति॒ सार॑थः ॥; उत मन्ये पि॒तुर॒द्रुहो॒ मनो॑ । मा॒तुम॑हि॒ स्वत॑-बस्तद्धवमभिः ॥; स वह्नि': पुत्रः पित्रोः प॒वित्र॑वान् । पुनाति धीरो

भुव॑नानि मायया॑ ।; य उदृचन्द्र देवगे।पा। सखायस्ते शिवर्तमा असम ॥; अदब्धेमि- रह॑पितेभिरि॒ष्टे । नि॑मिषद्भः परिपाहि नो जाः ॥ अशा मासल्याच्या ऋचा ऋग्वे दांत शेंकडों आढळतात.

वर दिलेल्या अर्धर्चात कोणता तरी एकेक पाद अपुरा आहे. त्याची पूर्तता करूं गेल्यास शब्दाच्या वास्तविक स्वरूपांत पर्यास झाल्याविना राह- णार नाहीं. तेव्हां अशा प्रकारच्या सर्व ऋचा अक्षरसंख्येसंबंधानें अनियत मानणेंच अगदी रास्त आहे. ऋक्पादांतील अक्षरांच्या संख्येत कांहीं उर्णेपणा असल्यास, प्रादांत ऋचांच्या पदांतील संधींचा मात्र विसंयोग करण्यावांचून