पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाले. त्याचप्रमाणे “ पुर्न: पुनर्जाय॑माना पुराणी " त्यांत (C " पुराणी ह्यांत “पु" वं ज़ा हे उदात्त असून त्यापुढे अनुक्रमे “ नः ” व “य " हे अनुदान होते ते स्वरित झाले आहेत. ह्या नियमावरून उदात्तापुढील अक्षर स्वरित असेल तर तें (स्वरित ) अक्षर मूळचे अनुदात्त आहे असे जाणावें. “द्वा सुपर्णा सयुंजा सखाया " ध्यांत "हो" हैं उदात्त असून त्यानंतरचें “सु " हैं अक्षर मूळचें अनुदात्त असल्यामुळे या उदात्ताच्या सांनिध्याने स्वरित बनले आहे; परंतु पदपाठ करितांना "द्वा" हे पद निराळे होत असल्याकारणाने त्याचा पुढच्या पदां- तील “ सु ” वर, कांहीं जोर चालेनासा होतो. त्याकरितां पदपाठांत “ सु ' हें अक्षर यथापूर्व अनुदान लिहिले पाहिजे. जसें - द्वा। सुप॒र्णा सगुज | सखाया । ३०. , 75 -- 1 उदात्तापुढे अनुदात्त असूनही त्या अनुदानानंतर जर पुन्हां दुसरा उदात्त किंवा स्वरित येईल तर त्या अनुदानाचे ठिकाणी स्वरित न होतां अनुदात्ततर होतो. त्याचे खाली सार्वकाल स्वनदर्शक चिक केलेच पाहिजे. पदच्छेदामुळे त्या पुढील उदानाचा किंवा स्वरिताचा पूर्वीच्या अनुदानावरील व्यापार बंद झाल्यास त्या अनुदानाचे ठिकाणी पहिल्याप्रमाणे स्वरित येईल. ‘ज्येष्ठराजं ब्रह्मण" ह्यांत “रा" उदात्त व “ जं" अनुदान आहे, CL " परंतु पुढे "त्र हा पुन्हां उदात आल्यामुळे “जं "चे ठिकाण अनुदात्ततर ● झाला. 'विश्वमायु व्यश्नवत् " ह्यांत “व्य" हा स्वरित असल्यामुळे मागील "यु " अनुदात्ततर झाला आहे. त्याचप्रमाणे "बृहस्पतिः सजो वरांसि त्या ठिकाण "तिः " आणि " जो " हे अनुदात्त अनुक्रमे "स्व" आणि " या उदानापुढे आल्यामुळे स्वारेत व्हावयाचे. परंतु लगेच अनुक्रमें स" आणि ( ८ (C व हे उदात्त पुढे आले आहेत. हाणून ते 4 (E CC 1" "