पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ मराठी अर्थ - यज्ञोपलक्षित सर्व जगाला ( यज्ञं ) उत्पन्न करणाऱ्या ( जनयन्ती: ) [ व ह्मणून ] प्रजापतीला ( दक्षं) [आपले] धारण करणाऱ्या ( दधानाः ) अपाला, ज्या [ प्रजापतीनें ], आपल्या सामर्थ्यानें, ( महिना ) पाहिलें ( पर्यपश्यत् ) [ आणि ] सर्व देवांमध्ये ( देवेषु अधि ). जो [ त्यांचा ] शास्ता ( देवः ) असून जो एकच ह्म० अद्वितीय आहे [ अशा ] दानादिगुणयुक्त इ. इ. ऋचा ९ वी :- मा हिंसात्मा बाधतां. नः अस्मान्. जनिता = जनयिता, लटा. पृथिव्या:= भूमेः. यो वा= यश्च. दिवं अंतरिक्षेोपलक्षितान् सर्वान् लोकान् “दिव" ह्या शब्दाने फक्त अंतरिक्षच घ्यावयाचें नाहीं तर सर्व लोक घ्यावयाचे. सत्यधर्मा= सत्यं अवितथं धर्म जगतो धारणं यस्य. जजान = जनयमास चन्द्रा:- आह्लादिनी:. हे अपांचे विशेषण, वृहतीः=महतीः. मराठी अर्थ - जो [ प्रजापति ] पृथिवीचा उत्पन्न करणारा आहे; आणि जगाचें खरोखर रीतीनें धारण करणाऱ्या (सत्यधर्मा ) ज्यानें अंतरिक्ष आदिकरून लोकान् ) उत्पन्न केले ( चन्द्राः ), चन्द्राः), अशा सर्व लोक ( दिवं अंतरिक्षोपलक्षितान् सर्वान् ( जजान ), तसेंच, ज्यानें आह्लादकारक महान् (बृहती: ) अपांना [ह्म० उदकाला ] निर्माण केलें तो आह्मांला