पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८९ अवसा=रक्षणेन हेतुना, लोकस्य रक्षणार्थ, लोकांचें रक्षण घडावें ह्मणून. तस्तभाने= [प्रजापतिना ] सृष्टे, लब्धस्थार्थे सत्यौ. अभ्यैक्षेताम्=[आवयोर्महत्त्वमनेन इति ] अभ्यपश्येताम् - मनसा = बुध्द्या. रेजमाने- दीप्यमाने. यत्र अधि=यस्मिन् आधारभूते प्रजापतौ, ज्या प्रजापतीचा आधार मिळा- ला असतां. सूर: सूर्य:. उदितः= उदयं प्राप्तः सन्. विभाति=प्रकाशते. मराठी अर्थ - लोकांच्या रक्षणाकरितां (अवसा ) [ प्रजापतीकडून ] लब्धस्थैर्य होत्सात्या ( तस्तभाने ) दीप्यमान अशा द्यावापृथिवीनी ( क्रन्दसी ) ज्या [ प्रजापतीला, हा आह्मांला महत्त्व देणारा अशा बुद्धीने ], आपल्या मना- मध्ये ( मनसा ) पाहिलें; जो आधारभूत झाला असतांना ( यत्राधि ) सूर्य, उदय पावून, प्रकाशतो [ अशा ] दानादिगुणयुक्त इ. इ. ऋचा ७ वीः- ह्या ऋचेचे तीन अर्थ आहेत. परंतु ही ऋचा सोपी आहे. आपो ह-आप एव. यत् = (१) यस्मात्. = ( २ ) यं गर्भभूतं प्रजापतिं. = ( ३ ) याः आपः . तिस-या अर्थाच्या वेळी " यत् " चें लिंग आणि वचन हीं दोन्ही फिर वावी लागतात. दुसऱ्या वेळी फक्त लिंग फिरवावें लागतें.