पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ (इमा: ) [ आग्नेय्यादि ] कोणदिशा ( प्रदिशः ) ज्याच्या [ सत्तेखाली ] आहेत [व] ज्याच्या [ सत्तेखालीं ] भुजांप्रमाणे प्राधान्ययुक्त अशा ( बाहू-बाहवः, भुजाः ) [ मुख्य दिशाही ] आहेत, [ अशा ] दानादिगुणयुक्त इ. इ. ऋचा ५ वीः- गहन, द्यौः=अन्तरिक्षं. मित्यर्थः. उग्रा= उद्गर्णविशेषा गहनरूपा वा, विशेषरीतीने वर उचललेली अथवा पृथिवी = भूमिः. दृळ्हा = स्थिरीकृता. स्वः = स्वर्गः. स्तभितं = स्तब्धं कृतं यथा अधो न पतति तथा उपरि अवस्थापित- नाक: = आदित्यः. रजस: उदकस्य. विमान: निर्माता. मराठी अर्थ -- ज्यानें, अंतरिक्ष ( द्यौः ) व वर उचललेली अथवा गहन (उग्रा) अशी पृथिवी, ह्यांना स्थिर केलें ( दृळ्हा ); ज्याने स्वर्गलोकाची [ तो खालीं न ढांसळून पडेल अशा रीतीनें ] स्थापना केली ) ( स्तभितं=स्तब्धं कृतं ) [व] ज्यानें [ अंतरिक्षामध्ये ] आदित्याची [ही] स्थापना केली ( नाकः स्तभितः ); जो अन्तरिक्षामध्ये जलाचा (रजसः ) निर्माण करणारा ( विमान: ) आहे [अशा ] दानादिगुणयुक्त इ. इ. -- ऋचा ६ वी:- क्रन्दसी = क्रन्दितवान् रोदितवान् अनयोः प्रजापतिरिति कन्दसी द्यावा- पृथिव्यो.