पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८७ द्विपदः=पादद्वययुक्तस्य मनुष्यादेः. ईशे = ईष्टे. मराठी अर्थ - श्वासोच्छ्वास करणाऱ्या ( प्राणतः ) [व] पापण्या हलवि- णाऱ्या (निमिषतः) अशा जंगम ( जगतः ) [ प्राणिसमुदायाचा ], जो, आपल्या सामर्थ्यानें (महित्वा ), आपण एकटाच ( एक इत्) खामी (राजा) बनतो (बभूव ); ज्याची ह्या [ मनुष्यादि ] द्विपादांवर [व गवाश्वादि] चतुष्पादांवर सत्ता चालते [ अशा ] दानादिगुणयुक्त इ. इ. ऋचा ४ थीः- लक्ष्यन्ते. नदीभिः हिमवन्तः=हिमाः अस्मिन्सन्तीति हिमवान् तेन बहुवचनेन सर्वे पर्वताः महित्वा=महत्त्वं, महात्म्यं ऐश्वर्य. समुद्र = सर्वान् समुद्रान् जातौ एकवचनं. रसया=रसो जलं तद्वती रसा नदी, जातौ एकवचनमिति रसया रस्त्राभिः आहुः = [ सृष्टयभिज्ञा: ] कथयन्ति. प्रदिशः: ८८ [:- प्राव्यारंभाः आग्नेय्याद्याः कोणदिशः ईशान्यन्ताः. पीटर्सनचा पाठ " प्रारम्भाः आग्नेय्याद्याः कोणदिशः " असा आहे. बाहू-वचनव्यत्ययः. बाहवः, भुजाः, भुजवत्प्राधान्ययुक्ताः दिशश्च. 'भुजवत्प्राधान्ययुक्ताः प्रदिशश्च " असा खरोखरी पहातां मूळ भाष्यांत पाठ आहे. परंतु डा. भांडारकरांच्या मतें हा पाठ चुकीचा आहे व त्यांचें हें .ह्मणणे सयुक्तिक दिसतें. मराठी अर्थः- हिमालयादि पर्वत ( हिमवन्तः ) हे ज्याचें ऐश्वर्य (महित्वा ) आहे असें [ शास्त्रवेत्ते ] ह्मणतात व [सर्व ] नद्यांसह ( रसया सह ) [ सर्व ] समुद्रांनाही [ शास्त्रवेत्ते पंडित ] ज्याचें ऐश्वर्य (महित्वा ) ह्मणतात; ह्या