पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ उत्पत्ति ब्रह्मापासून ह्म॰ परात्म्यापासून झालेली असल्यामुळे या उपाधीमध्यें वास करणारा जो हिरण्यगर्भ लालाही परमात्म्यापासून उत्पन्न झालेला असें ह्यटलें आहे. अग्रे = प्रपंचोत्पत्तेः प्राक्, जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी. जातः = जात मात्र एव. एक: =आद्वतीयः सन्. दाधार= धारयति. पृथिवी = (१) विस्तीर्णी. ह्या अर्थी ह्याचा अन्वय " यां" ह्या पदाबरोबर विशेषणाच्या नात्याने करावयाचा. " = (२) यद्वा पृथिवी इति अंतरिक्षनाम. द्यां दिवं. उत= अपि च. इमां=अस्माभिर्दश्यमानां पुरोवर्तिनी इमां भूमिं कस्मै=अत्र किंशब्द: प्रजापतौ वर्तते. कस्मै ह्म० प्रजापतीला. " प्रजा- पति ह्या अर्थी " किं " शब्दाची व्युत्पत्ति चार प्रकारानें करितां येते. ती अशी- - १ प्रजापतीचे ठिकाणी अनिशीतस्वरूपत्व आहे व अनिर्ज्ञातस्वरूपत्व दा- खविण्याचे कामांच " किं " शब्दाची योजना होत असते. 66 २ यद्वा कं सुखं तद्रूपत्वात् प्रजापतिः कः इति उच्यते. , ३ यद्वा सृष्टयर्थं कामयते इति कः प्रजापतिः ४ अथवा इन्द्रेण पृष्टः प्रजापतिः मदीयं महत्त्वं तुभ्यं प्रदाय आहं कः की- दृशः स्याम् इति उक्तवान् स इन्द्रः प्रत्यूचे यदीदं त्रवीषि अहं कः स्यामिति तदेव त्वं भव इति अतः कारणात् क इति प्रजापतिराख्यायते. मी आपले दिल्यावर मग मी कोण, अहं कः, असें प्रजापति इन्द्राला ह्मणाले. महत्त्व तुला