पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋचा १३ वीः- - १८३ गृहः हविषां ग्रहीता. यामि = [ हवींषि ] प्रापयामि . या प्रापणे. अरंकृतः=[ यजमानैः ] अलंकृतः. हव्यवाहनः–हविषां वोढा प्रापयिता [ अग्न्यात्मा सन् ], [अग्निरूपानें इन्द्रादि देवांना ] हवि पोंचविणारा. मराठी अर्थ - जो मी हवींचें ग्रहण करणारा आहे (गृहः), ज्या मला [ यजमानांनीं ] अलंकृत केलें आहे [ व अग्निरूप होत्साता ] जो मी [ देवांना ] त्यांचे त्यांचे हवि पोंचवून देतों तो मी [ आतां त्यांना हवि ] नेऊन देतों (या- मि=प्रापयामि ); कारण मी पुष्कळ वेळां ( कुवित् ) सोमपान केलेलें आहे सोमस्य अपां ). ऋचा १ ली:- मंडल १० सूक्त १२१. ( पीटर नं. ३२.) हिरण्ययर्भः = हिरण्मयस्य अंडस्य गर्भभूतः प्रजापतिः यद्वा हिरण्मयः अंड: गर्भवत् यस्य उदरे वर्तते सः प्रजापतिः; हिरण्यमय अशा अंडाच्या मध्ये गर्भाप्रमाणे असणारा अथवा हिरण्यमय अण्ड गर्भाप्रमाणे आहे उदरीं ज्याच्या असा प्रजापति. समवर्तत=मायाध्यक्षात् सिसृक्षोः परमात्मनः समजायत। यद्यपि परमात्मैव 'हिरण्यगर्भः, तथापि तदुपाधिभूतां वियदादीनां सूक्ष्मभूतानां ब्राह्मणः उत्पत्तेः तदुपहितः अपि उत्पन्नः इति उच्यते. जरी परमात्मा स्वतःच हिरण्यगर्भ आहे ह्मणजे जरी हिरण्यगर्भ हा पर- मात्म्याहून निराळा नाहीं, तथापि वियदादिक ज्या हिरण्यगर्भाच्या उपाधि त्यांची