पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंघनानि भृशं यापयानि. ર इह वा इह वा= इह वा अंतरिक्षे इह वा द्युलोके. मराठी अर्थ - पृथिवीला [ अनुलक्षून ] (पृथिवीं) मी सूर्याला (ओषं) येथें [ अंतरिक्षांत ] पाठवूं ( जंघनानि ) अथवा येथें [ द्युलोकांत ] पाठवू. कार- मी पुष्कळ इ. इ. ऋचा ११ वीः- दिवि द्युलोके - अधः = अधस्तात् अचीकृषम् = अकर्षम्. कृष विलेखने, विलेखनं नाम उत्पादनम् उदपा- दयं आस्थापयम् इत्यर्थः मराठी अर्थ - माझा एक पक्ष युलोकामध्ये आहे व दुसरा पक्ष खाली पृथिवीमध्यें ] नेऊन ठेविला आहे (अचीकृषम् उदपादयं = आस्थापयं ). कार- छा, मी पुष्कळ इ. इ. ऋचा १२ वी :- महामहः=महतामपि महान्, यद्वा महत् प्रभूतं महः तेजः यस्य इति प्रभूततेजस्कः. अभिनभ्यं=नाभौ मध्यस्थाने भवं नभ्यं अंतरिक्षं, अंतरिक्षं अभि इत्यर्थः, अंतरिक्षामध्ये. | उदीषितः = उद्गतः [ सूर्यात्मा अहं ], [अंतरिक्षामध्ये सूर्यरूपानें ] उदय पावलेला. मराठी अर्थ -- अंतरिक्षामध्यें ( अभिनभ्यं ) [ सूर्यरूपानें] उदय पावलेला ( उदीषितः ) मी सर्व मोठ्या वस्तूंमध्येही मोठा (महामहः) आहे. अ- थवा, अंतरिक्षामध्यें (अभिनभ्यं ) [ सूर्यरूपानें ] उदय पावलेला ( उदीषितः) जो मी त्या माझें तेज फार मोठें आहे ( महामहः ) कारण भी पुष्कळ इ. इ.