पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८१ मराठी अर्थ - उभयतां द्यावा पृथिवी माझ्या एका ( अन्यं ) पक्षा- च्याही [ ह्म॰ भागाच्याही, अधीच्याही ] ( पक्षं चन ) समान नाहीत ( प्रति नहि ); कारण मी पुष्कळ इ. इ. ऋचा ८ वीः- यां=युलोकं. महिना = [ आत्मीयेन ] महिना. अभिभुवं=अभिभवाभि. महीं = महती. मराठी अर्थ - आपल्या महिम्याच्या योगानें ( महिना ) मी धुलो- कावर ( दिवं ) [व] ह्या मोठ्या विस्तीर्ण (मही) पृथिवीवर सत्ता चाल - वितों ( अभिभुवं ); कारण मी पुष्कळ इ. इ. ऋचा ९ वी:-- हन्त = हन्तेति संभावनायां अनुज्ञायां वा. “संभावयामि एतदनु जा- नामि वा. و" इह वा इह वा--इह अन्तरिक्षे इह वा लोके इति हस्तेन निर्दिशति. मराठी अर्थ -- अगदी असे मला संभवनीय वाटतें अथवा अगदी असें मला करावेसें वाटतें ( हन्त ) की ही ( इह ) ठेवीन ( निदधानि ) अथवा येथे [ ऋचा १० वी:-- ओषं = [ स्वतेजसा ] तापकं आदित्यं. पृथिवी मी येथें [ अंतरिक्षांत ] लोकांत ] ठेवीन ( निदधानि ). इत्-- इदिति पूरण: ( an expletive ). पृथिवीं पृथिवीं अभिलक्ष्य, पृथिवीला अनुलक्षून, पृथिवीच्या संबंधानें, पृथिवीचा सूर्याशी सध्याचा संबंध लक्ष्यांत घेतला तर.