पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माणे १८० पर्यचामि = साधुकरणाय परिगच्छामि. हृदा - आत्मीयेन मनसा. मतिं = स्तुतिं मराठी अर्थ - सारथि वसण्याची जागा अथवा रथ ( वन्धुरं ) ज्याप्र- [सुतार [ तासून वगैरे ] नीट करितो, त्याप्रमाणें [ स्तोत्यांनी केलेली ] स्तुति [ नीटनेटकी करण्याकरितां] मी तिच्या भोवती आपल्या मनाच्या योगानें ( हृदा) जातो ( पर्यचामि = साधुकरणाय परिगच्छामि ). कारण मी पुष्कळ इ. इ. ऋचा ६ वी:- अक्षिपत् चक्षुःपतनं, दृष्टिसंचारं, दृष्टिचा पात, नजर. चन= चनेति निपातसमुदायः अप्यर्थे “ चन " चा अर्थ " अपि " असा आहे. " दृष्टिपतन सुद्धा. अच्छांत्सुः =अपवृण्वन्ति, टाळू शकतात. पंच कृष्टयः=निषादपंचमाश्चत्वारो वर्णाः, यद्वा देवमनुष्यादयः. मराठी अर्थ -- निषादांसह ब्राह्मणादि पांच वर्ण अथवा देवमनु- यादि पांच प्राणिवर्ग ( पंच कृष्टयः ) ह्यांना नुसती माझी नजरसुद्धां ( अक्षिपत् चन ) खचित चुकवितां येत नाहीं ( नहि अच्छांत्सुः ); कारण मी पुष्कळ इ. इ. ऋचा ७ वीः- उभे रोदसी = द्यावापृथिव्यौ. पक्षं चन=पक्षमपि. प्रति= समाने.