पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ पूर्वी विस्तारानें वर्णन केलेला सर्व अर्थ ह्या ऋचेच्या पहिल्या दोन चर- गांत संक्षिप्त रीतीनें सांगून अंतिम दोन चरणांत फलश्रुति सांगितली आहे. ऋचा १ ली:- मंडल १० सूक्त ११९. ( पीटर. नं. ३१). इति वै इति = इति खलु एवंप्रकारेण. मेमदीयं. मनः- ह्याच्यापुढे “ वर्तते " हैं क्रियापद अध्याहृत आहे. सनुयां=[ स्तोतृभ्यः ] प्रयच्छामि. कुवित्=बहुवारं. सोमस्य = सोमं. अपां= पीतवान् अस्मि. इति - इतिशब्दो हेतौ . " इति " हा शब्द हेतु दाखवितो. -- मराठी अर्थ - खरोखर, माझ्या मनांत असें आहे की ( इति वै इति मे मनः ) [ ह्या स्तोत्यांना ] मी गाय आणि अश्व देईन ( सनुयाम् ), कारण मी पुष्कळ वेळां ( कुवित् ) सोमपान केलेलें आहे ( सोमस्य अपां.) ऋचा २री- दोधतः = भृशं कम्पयमाना:. हैं घातांचे विशेषण. मा=मां. पीताः = पीताः सोमाः. प्रउदयंसत=प्रकर्षेण उद्यच्छन्ते, फार उद्युक्त करितात. मराठी भाषांतर - ज्याप्रमाणं [ सर्व वस्तूंना ] पुष्कळ हलवून सोड. गारे ( दोधतः) वारे (वाता: ) [ हे वृक्षादिकांना ] कम्पित करितात त्याप्र-