पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भद्रे-कल्याणे फले. १६० सौमनसे= सौमनसस्य कारणे. हें " भद्राचें " विशेषण. मनाची संतुष्टता होण्यास कारणीभूत जें यागादि कमीचे कल्याणकारक फळ त्याचे ठायीं. स्याम = [ सर्वदा] तिष्ठेम. मराठी अर्थ - अंगिरा नांवाचे, अथर्व नांवाचे व भृगु नांवाचे जे आमचे पितर आहेत ते नवीनच गेल्याप्रमाणें आमच्यावर प्रीति करितात ( नवग्वाः ) [व] सोमरसाच्या मानाला ते अगदी योग्य आहेत ( सोम्यासः). यज्ञ करण्यास योग्य असे ( यज्ञियानां ) जे [ आमचे पितर ] त्याच्या ( तेषां ) अनुग्रह बुद्धीचे ठायीं ( सुमतौ ) व त्याचप्रमाणे (अपि) मनाला संतुष्टता देणारें (सौमनसे) जें [ आमच्या यागादिकमचिं ] कल्याणकारक असें फल ( भद्रे ) त्या फलाचे ठायीं आह्मी [सर्वदा] वास करूं ( स्याम ) ह्म० त्यांच्या अनुग्रहबुद्धीचा व आमच्या यागादि कर्माच्या फलाचा आह्मी सर्वदा उपभोग घेत राहूं. ऋचा ७ वी:- 5. प्रेहि = प्रगच्छ, शीघ्रं गच्छ. पथिभिः मार्गः पूर्व्येभिः = पूर्वस्मिन्काले भत्रैः, अनादिकालप्रवृत्तैः इत्यर्थः, अनादिकाला- पासून चालत आलेले. यत्र = यस्मिन् स्थाने. पूर्वे = पुरातनाः . परेयुः = गेले. उभा= उभी. राजाना = राजानौ स्वधया=अमृतान्नेन,