पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५७ [आपल्यापूर्वी ] गेले ( परेयुः ) त्या मार्गानें ( एना ) [ जाणारे ] सर्व प्राणि- मात्र ( जज्ञानाः ) आपापल्या (स्वाः ) [ विशिष्ट ] गतींप्रत ( पथ्या: ) अनु- सरतात ( अनु ). ह्म० एक मुख्य मार्ग आहे त्यांतून आपणां सर्वास गेलेंच 'पाहिजे. परंतु त्यांतून जात असतांना आपापल्या विशिष्ट मार्गत्रित प्राणिमात्र जात असतात; तो मुख्य मार्ग जो आहे तो आपापल्या विशिष्ट मार्गांसि जाण्याचे साधन आहे ह्यटलें तरी चालेल. ॐ हा पूरणशब्द आहे. ऋचा ३ री:- -- मातली = मातलि: इन्द्रस्य सारथिः तद्वान् इन्द्रो मातली. कव्यैः = कव्यभाग्भिः पितृभि:. ऋक्काभिः = पितृविशेषैः. वावृधानः=वर्धमानो भवति, वर्धमान होतो, वृद्धि पावतो. यान् = ज्या [ पितरांना ] वव्रुथुः=वर्धयन्ति. ये = जे [ पितर ]. अन्ये इन्द्रादयः, इन्द्रदि देव. स्वाहा=स्वाहाकारेण. मदन्ति = हृष्यन्ति. " 59 देवांना उद्देशून "स्वाहा” ह्मणावें लागतें व पितरांना उद्देशन “स्वधा " ह्मणावें लागतें. उदा०--" इन्द्राय स्वाहा, "" पितृभ्यः स्वधा " इ. इ. मराठी भाषांतर- इन्द्र ( मातली ) हा कव्यांसहवर्तमान, यम हा अंगिरांसहवर्तमान, [व] वृहस्पति हा ऋक्कांसहवर्तमान वृद्धि पावतो. ज्या [ पितरांचे ] वर्धन देव करितात ( ववृधुः वर्धयन्ति ) व जे [ पितर ] देवांचे वर्धन करितात [ त्या पितर व देवांपैकी ] एक हा० देव, रवाहा हाट-