पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ ( अनुपस्पशानं ), विवस्वानाचा ह्म० सूर्याचा पुत्र ( वैवस्वस्तं ), [ पापी ] लो- कांचं जाण्याचे स्थान ( जनानां संगमनं [ व पितरांचा ] स्वामी ( राजानं ) असा जो यम त्याची हवीनें सेवा कर ( दुवस्य ). ऋचा २री:- आहे. नः अस्माकं प्रजानां आपणां सर्वांचें. गातुं - शुभाशुभनिमित्तं, पुण्याचें आणि पापाचें कारण. प्रथमः = सर्वेषां मुख्यः. हें यमाचें विशेषण, विवेद=जानाति. एषा = ही [ यमाची गव्यूति ]. गव्यूतिः=मार्गः न अपभर्तवै=न केनचित् अपतु अपनेतुं शक्यते. यत्र = यस्मिन्मार्गे, ज्या मार्गानें. परेयुः = गेले. एना=अनंग [ मार्गेण गच्छन्तः ]. “ मार्गेण गच्छन्तः " हें अध्याहृत जज्ञानाः=जाताः सर्वे, सर्व प्राणिमात्र. पथ्या: =स्त्रकर्ममार्गभूताः गतीः, आपापल्या विशिष्ट गतींस. अनु=अनुगच्छन्ति, अनुसरतात. स्वाः स्वगताः, आपापल्या. मराठी अर्थ -- सर्वामध्ये मुख्य ( प्रथमः ) जो यम तो आपणा सर्वांचें पुण्याचे आणि पापाचे कारण ( गातुं ) जाणतो ( विवेद जानाति ). [ आपले अमुक एक कर्म हे पुण्यप्रद कां आगि अमुक एक पापप्रद कां हैं त्याला विदित आहे ]. ही जो [ यमाची ] पद्धति ( गव्यूतिः ) आहे ती कोणालाही मोडतां येगें शक्य नाहीं ( न अपभर्तत्रै ). ज्या मार्गानें ( यत्र ) आपले, पूर्वज, पितर